तुमच्या सर्व डिजिटल गरजांसाठी एक विश्वसनीय जागा
PDF मर्ज, स्प्लिट, कंप्रेस करा किंवा इमेजेस कन्व्हर्ट करा. १५ पेक्षा जास्त उपयोगी साधने.
पासपोर्ट फोटो, आयडी कार्ड आणि इतर डॉक्युमेंट्स सहजपणे तयार करा आणि प्रिंट करा.
शेतकऱ्यांसाठी खास आणि व्यावसायिक ओळखपत्र (Farmer ID Card) तयार करा.
२०२५ खरीप हंगामासाठी पीक विमा पेरा तयार करा आणि ग्राहकांना व्यावसायिक बिल द्या.
क्षेत्रफळ, वय, कर्ज, वजन यांसारख्या अनेक गणनेसाठी एकाच ठिकाणी.
कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय आमची साधने सहजतेने वापरा.
तुमच्या फाईल्स पूर्णपणे सुरक्षित आहेत, सर्व प्रक्रिया तुमच्याच ब्राउझरमध्ये होते.
आमची सर्व साधने वापरासाठी पूर्णपणे मोफत आहेत.