DigiTools मराठी लेआउट टूल निवडा

आपल्याला आवश्यक लेआउट टूल निवडा

DigiTools मराठी तुमच्या आयडी कार्ड, पासपोर्ट फोटो आणि इतर कागदपत्रांच्या गरजांसाठी विविध प्रकारचे ऑनलाइन लेआउट टूल घेऊन आले आहे. सिंगल कार्ड इमेज तयार करण्यापासून ते एकाच पानावर अनेक फोटो व्यवस्थित लावण्यासाठी, आमची साधने जलद आणि वापरण्यास सोपी आहेत.

खालील पर्यायांमधून योग्य लेआउट टूल निवडून पुढे जा.

सिंगल आयडी कार्ड रेशन कार्ड (डबल साईड) पासपोर्ट फोटो (4x6 - 12 फोटो) पासपोर्ट फोटो (4x6 - 8 फोटो) पासपोर्ट फोटो (नाव-तारीख) पासपोर्ट फोटो (A4 - 48 फोटो) फुल साईझ फोटो लेआउट कस्टम लेआउट