+91 8888 202243 WhatsApp
PREVIEW MODE
PAGE 1 GAP (Adjust Slider)
वाटणीपत्र

कारणे घर / सहान जागेच्या वाटणीपत्र लिहून देतो की, लिहून घेणार नात्याने माझा मुलगा असून सदरील घर/सहान जागेच्या वाटणीमुळे भांडण, तंटा वाद निर्माण होऊ नये म्हणून, मौजे. ________ ता. ______ येथील ग्रा.पं.मि.नं. _______ मधील माझ्या मालकी व ताब्यातील घर/सहान जागा ज्यांची लांबी-रुंदी पूर्व-पश्चिम ___ फूट व उत्तर-दक्षिण ___ फूट, एकूण क्षेत्र _______ चौ.फु. घर / सहान जागा असून,

PAGE 2 GAP
--- (मागील पानाचा मजकूर येथे पेस्ट करू शकता) ---

सदरील संपूर्ण घर / सहान जागे पैकी मी आज रोजी लिहून घेणार माझा मुलगा _________ यास लांबी-रुंदी पूर्व-पश्चिम ___ फूट, व उत्तर-दक्षिण ___ फूट, एकूण क्षेत्र _______ चौ. फूट घर / सहान जागा कायम वाटून दिली आहे. जिची चतु:सिमा पुढील प्रमाणे :-

पूर्वेस :- ______________________________
पश्चिमेस :- ______________________________
उत्तरेस :- ______________________________
दक्षिणेस :- ______________________________

वाटून दिलेल्या घर / सहान जागेचा मालकी हक्क व ताबा मी तुम्हांस यापूर्वीच दिला आहे. तुमच्या ताब्यात माझे वारस, भाऊ, बिरादर अथवा इतर कोणी वाद, अडथळा निर्माण केल्यास त्याचे निवारण मी लिहून देणार स्वतः करून देईन. तसेच वाटून दिलेल्या घर / सहान जागेवर सरकारी, सहकारी, किंवा अन्य कोणत्याही बँकेचे कर्ज निघाल्यास त्याचे निवारण मी लिहून देणार स्वतः करून देईल.

या लेखा आधारे तुम्ही वाटून दिलेल्या घर / सहान जागेचे पूर्ण पणे मालक व कब्जेदार झाला असून राजस्व कागदोपत्री ग्रामपंचायत रेकॉर्डला तुमच्या नावे नामांतर करून घेऊ शकता. सबब हे वाटणीपत्र लिहून दिले आहे. जे खरे व बरोबर आहे.

दिनांक :- __/__/____

साक्षीदार :-

१) __________________

२) __________________
लिहून देणार

________________
सही...
सही


..........................................
लिहून घेणार

________________
सही...



..........................................