(कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र प्रपीवीयो-२०२५/प्र.क्र.६६/११ -ओ,ई. ऑ, क्र. १०३५९५६ दिनांक २४ जून २०२५ शासन निर्णय संकेतांक क्रमांक २०२५०६२४१९२९१५६१०१ नुसार)
मी.
रा.
ता.
जि.
येथिल रहिवाशी असून सात / आठ अ प्रमाणे माझे नावे मौजे
ता.
जि.
मध्ये एकूण क्षेत्र हे.आर. एवढे असून सन 2025-26 खरीप हंगाम या वर्षाकरिता सदरील शेत जमिनीमध्ये खालील पिक घेतली आहेत.
त्याकरिता खालील प्रमाणे पिकपेराचे स्वयंघोषणापत्र देत आहे.
अ.क्र
गाव
गट क्रमांक
पिकाचे नाव
पेरणी दिनांक
क्षेत्र
हेक्टर
आर
एकूण
टीप:-विम्याच्या संदर्भात केंद्रचालक कोणत्याही जबाबदारीस पात्र राहणार नाही, फक्त पिक विमा भरल्याची बिनचूक पावती देणे हि केंद्रचालकाची जबाबदारी आहे.
वर दिलेली सदर माहिती हि खरी असून चुकीची आढळल्यास कायदेशीर कार्यवाहीस सर्वस्वी मी स्वतः जबाबदार राहीन.