Split & Convert PDF

एका मोठ्या PDF मधून ठराविक पेजेस वेगळे करा किंवा पेजेस JPG (Image) मध्ये डाउनलोड करा.

येथे PDF फाईल टाका किंवा निवडण्यासाठी क्लिक करा

(केवळ 1 PDF फाईल निवडा)

मोफत Split & Extract PDF Tool

कधीकधी आपल्याकडे खूप मोठी PDF फाईल असते (उदा. ५० पानांची), पण आपल्याला त्यातील फक्त पहिले २ पाने किंवा एखादे विशिष्ट पान (उदा. हॉल तिकीट) वेगळे काढायचे असते. अशावेळी DigiTools Marathi चे हे 'Split PDF' टूल अत्यंत उपयुक्त ठरते.

PDF ला JPG (फोटो) मध्ये कसे बनवायचे?

बऱ्याच ऑनलाईन फॉर्म्समध्ये डॉक्युमेंट 'JPG' फॉरमॅट मध्ये मागितले जाते. या टूलमधील 'पेजेस JPG मध्ये काढा' या पर्यायाचा वापर करून तुम्ही PDF मधील कोणतेही पान HD क्वालिटीच्या फोटोमध्ये बदलू शकता. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पाने निवडली, तर ती 'ZIP' फाईल मध्ये डाउनलोड होतील.

माझी PDF फाईल सुरक्षित आहे का?

होय, १००% सुरक्षित! हे टूल पूर्णपणे 'Browser-based' आहे. तुमची PDF फाईल इंटरनेटवर कोणत्याही सर्व्हरवर अपलोड केली जात नाही. सर्व कटिंग आणि एडिटिंगची प्रक्रिया तुमच्याच डिव्हाईसमध्ये (मोबाईल/लॅपटॉप) वेगाने पार पडते.