Rotate PDF Pages

स्कॅन करताना उलटे झालेले PDF चे पेजेस 90° किंवा 180° ने फिरवून (Rotate) सरळ करा.

येथे PDF फाईल टाका किंवा निवडण्यासाठी क्लिक करा

(केवळ 1 PDF फाईल निवडा)

मोफत Rotate PDF Tool

मोबाईल किंवा स्कॅनरच्या मदतीने कागदपत्रे स्कॅन करताना बऱ्याचदा काही पाने उलटी (Upside down) किंवा आडवी (Landscape) स्कॅन होतात. अशा चुकीच्या PDF फाईल्स फॉर्म भरताना किंवा प्रिंट काढताना त्रासदायक ठरतात. DigiTools Marathi चे हे 'Rotate PDF' टूल वापरून तुम्ही उलटी झालेली पाने कायमस्वरूपी सरळ (Straight) करू शकता.

माझे खाजगी डॉक्युमेंट्स सुरक्षित आहेत का?

होय, १००% सुरक्षित! हे टूल पूर्णपणे 'Browser-based' आहे. तुमची PDF फाईल इंटरनेटवर कोणत्याही सर्व्हरवर अपलोड केली जात नाही. पेजेस सरळ करण्याची सर्व प्रक्रिया तुमच्याच मोबाईल/लॅपटॉपच्या मेमरीमध्ये वेगाने पार पडते.