सर्व टूल्स

Photo & Signature Resizer

KB कमी करा किंवा वाढवा (Interactive Crop & Smart Resize)

फोटो (Photo) No file
फोटो अपलोड करा
एडिट करण्यासाठी क्लिक करा
सही (Signature) No file
सही अपलोड करा
एडिट करण्यासाठी क्लिक करा

टूल कसे वापरावे?

स्मार्ट क्वालिटी (Smart Quality) फीचर

MPSC आणि इतर सरकारी फॉर्मसाठी 150x200 (किंवा तत्सम) खूप लहान साईझ लागते. जेव्हा तुम्ही ही साईझ टाकता, तेव्हा फोटो फाटलेला (Pixelated) दिसू नये म्हणून हे टूल हाय-क्वॉलिटी अँटी-अलियासिंग (High Quality Anti-Aliasing) चा वापर करून फोटो एकदम क्लिअर बनवते. जर मूळ फोटोची साईझ खूपच लहान असेल (उदा. 5KB), तर हे टूल सुरक्षित डेटा वापरून त्याची साईझ (उदा. 20KB) पर्यंत वाढवून देईल जेणेकरून तुमचा फॉर्म कधीच रिजेक्ट होणार नाही.