(तुम्ही एकाच वेळी अनेक फोटो सिलेक्ट करू शकता)
टीप: फोटोचा क्रम बदलण्यासाठी माऊसने फोटोला पकडून इकडे-तिकडे हलवा (Drag & Drop).
विविध सरकारी फॉर्म्स (उदा. MPSC, Police Bharti), शाळा/कॉलेजचे असाइनमेंट किंवा बँकेचे कागदपत्रे अपलोड करताना बऱ्याचदा 'PDF' फॉरमॅट अनिवार्य असतो. तुमच्या गॅलरीतील मोबाईल कॅमेऱ्याने काढलेले फोटो (JPG/PNG) एकाच क्लिकवर सुरक्षितपणे PDF मध्ये रूपांतरित करण्यासाठी DigiTools Marathi चे हे टूल सर्वात बेस्ट आहे.
कधीकधी ३-४ मोठे फोटो एकत्र केल्यावर PDF ची साईझ ५ MB किंवा १० MB पर्यंत जाते. फॉर्म भरताना इतकी मोठी फाईल चालत नाही. त्यासाठी आम्ही याच पानावर उजवीकडे 'Compress PDF' चा पर्याय दिला आहे. तो स्लायडर कमी केल्यावर तुमची फाईल क्वालिटी न घालवता १०० KB किंवा २०० KB पर्यंत कमी होईल!
होय, १००% सुरक्षित! हे टूल पूर्णपणे 'Browser-based' आहे. याचा अर्थ तुमचे फोटो इंटरनेटवर कुठेही (आमच्या सर्व्हरला सुद्धा) अपलोड होत नाहीत. संपूर्ण PDF बनवण्याची प्रक्रिया तुमच्याच मोबाईल/लॅपटॉप मध्ये पूर्ण होते.