(केवळ 1 PDF फाईल निवडा)
खूप मोठी PDF फाईल असल्यास त्यात काही कोरी (Blank) पाने किंवा अनावश्यक माहितीची पाने असतात. यामुळे फाईलची साईझ वाढते आणि कोणाला सेंड करताना त्रास होतो. DigiTools Marathi चे हे टूल वापरून तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या PDF मधील नको असलेली पाने सिलेक्ट करून फाईलमधून कायमची डिलीट करू शकता.
होय, १००% सुरक्षित! हे टूल पूर्णपणे 'Browser-based' आहे. तुमची PDF फाईल इंटरनेटवर कोणत्याही सर्व्हरवर अपलोड केली जात नाही. पाने डिलीट करण्याची आणि नवीन PDF बनवण्याची सर्व प्रक्रिया तुमच्याच मोबाईल/लॅपटॉप मध्ये पूर्ण होते.